Thursday, August 21, 2025 07:32:21 PM
गांजाचे सेवन मेंदूच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. यामुळे मेंदूला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. मेंदूची क्षमता कमकुवत होऊ शकते आणि विसरण्याची (विसराळूपणा) समस्या देखील उद्भवू शकते.
Jai Maharashtra News
2025-02-25 21:05:37
दिन
घन्टा
मिनेट